सातबारा Watch

← भादली बु.

Ferfar #12679 · भादली बु.

जळगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
250
Talathi
रामदास देविदास डोंगरदिवे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : आयडीएफसी फर्स्ट बँक लिमीटेड शाखा जळगांव लिहून घेणार : 1) लक्ष्मीकांत तुकाराम चौधरी, 2) किर्तीमालिनी लक्ष्मीकांत चौधरी, 3) मयुर लक्ष्मीकांत चौधरी यांनी सर्व्हे क्रमांक : 250 तपशिल : आयडीएफसी फर्स्ट बँक लिमीटेड शाखा जळगांव यांचे कडील रक्कम रुपये 10000000/- दिनांक 30/04/2025 अन्वये किर्तीमालीनी लक्ष्मीकांत चौधरी यांचे हिश्शेवर - 12354 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह.दु.नि.जळगांव 2 यांचेकडील दस्त क्र. 5302/2026 दि. 04/08/2026 रोजीचे रिकन्व्हेन्स दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.