Ferfar #21315 · आव्हाणे
जळगाव, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 766/2/1/प्लॉट/39
- Talathi
- हेमंत पांडुरंग जोशी
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
मौजे आव्हाणे ता.जि.जळगाव येथील बिनशेती गट नं 766/2/1 यातील प्लॉट नं 39 वरील खातेदार कै. धर्मराज अमृत सुरवाडे हे दिनांक 14/05/2024 रोजी मयत झाले असून त्यांना त्यांचे पश्चात वारस पत्नी-01,मुले-02,मुली-03 ते खालीलप्रमाणे
1)आशा धर्मराज सुरवाडे उ. व.72 नाते-पत्नी
2)वैशाली राजेश वाघ उ. व.46 नाते-मुलगी
3)भारती अविनाश सोनवणे उ. व.45 नाते-मुलगी
4)कृष्णा धर्मराज सुरवाडे उ. व.43 नाते-मुलगा
5)जयश्री मंगेश ब्राम्हणे उ. व.41 नाते-मुलगी
6)स्वप्नील धर्मराज सुरवाडे उ. व.38 नाते-मुलगा
गविऊ अर्ज,प्रतिज्ञापत्र,मृत्यू दाखला,मौजे रेल ता. धरणगाव जि. जळगाव येथील फेरफार क्रमांक 3442 ची नक्कल व पोलिस पाटील रेल यांचा वारस चौकशी अहवाल दिलेवरून नोंद केली असे.