सातबारा Watch

← आव्हाणे

Ferfar #21316 · आव्हाणे

जळगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
59
Talathi
हेमंत पांडुरंग जोशी
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026 मौजे आव्हाणे ता.जि.जळगाव येथील शेतजमीन गट नं 59 वरील खातेदार वंदना वसंत चौधरी यांच्या हिश्यावर दादासो एस.के. पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या. जळगांव यांचा स्थावर जप्ती बोजा रक्कम रु. 1,84,825 + व्याजाचा बोजा दाखल आहे परंतु कर्जदार वंदना वसंत चौधरी यांनी त्यांचेकडील थकबाकीची रक्कम व्याजासह परतफेड केल्याने सदर जप्ती बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली व विक्री अधिकारी (महाराष्ट्र सह संस्था अधिनियम 1960 व नियम 107 अन्वये )यांचेकडील जा. क्र.38/2026 वसुली/जप्ती/बोजा/कमी/ विशेष वसुली अधिकारी /सन-2026 दिनांक 29/07/2026 चा स्थावर मिळकत जप्ती उठविणेबाबत चा आदेश आलेवरुन नोंद केली असे.