सातबारा Watch

← आव्हाणे

Ferfar #21331 · आव्हाणे

जळगाव, जळगाव · JSON

Type
गहाण खत
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
654/655/656/पै
Talathi
हेमंत पांडुरंग जोशी
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून घेणार :बँक ऑफ बडोदा शाखा भुसावळ रोड जळगाव लिहून देणार : प्रिया प्रदीप नागला (कर्जदार)व प्रदीप रामकिसन नागला(सहकर्जदार) यांनी दुय्यम निबंधक जळगाव -3 यांचेकडील दस्त क्रमांक 92 दिनांक 11/01/2023 प्रमाणे रक्कम रुपये 1200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 654/655/656/पै.प्लॉट नं/60 वर गहाणखत दिलेवरुन प्रिया प्रदीप नागला यांचे हिस्सेवर बोजा दाखल नोंद केली असे. अर्ज दस्ताची सत्य प्रत व सूची क्रमांक 2 दस्त क्रमांक 92/2023 दिनांक 11/01/2023 दिलेवरून ७/१२ चे इतर हक्कात बोजा दाखल केला असे. 654/655/656/पै.प्लॉट नं/60