Ferfar #16247 · असोदा
जळगाव, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 2056
- Talathi
- चंद्रकांत गोरक्षनाथ ठाणगे
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : विशेष वसुली अधिकारी बहिणाबाई चौधरी ना.सह.पतपेढी लि.असोदा
लिहून घेणार : विजय भागवत भोळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 2056 तपशिल : बहिणाबाई चौ ना पतसंस्था मर्या असोदा यांच र रु 3529354/- विजय पुरता - 9829फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली अधिकारी बहिणाबाई चौधरी ना.सह.पतपेढी लि.असोदा यांचेकडील जा.क्र. 86/2026 दि. 09/09/2026 रोजीचा स्थावर मिळकत जप्ती बोझा उठविणेबद्दलचा आदेश दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.