Ferfar #29143 · सावखेडा बु.
जळगाव, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 209/2/प्लॉट/54
- Talathi
- दिनेश रविंद्र अहिरराव
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : जाणा स्मॉल फायनान्स बँक शाखा जळगाव, जळगाव
लिहुन देणार : आशा ज्ञानेश्वर वानखेडे , ज्ञानेश्वर एकनाथ वानखेडे रा. सावखेडा बु. गट नंबर/ सर्वे नंबर 209/2/प्लॉट/54 यांनी दुय्यम निबंधक जळगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 1107 दिनांक 04/04/2023 प्रमाणे रक्कम रुपये 1333907/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.5033 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आशा ज्ञानेश्वर वानखेडे ,ज्ञानेश्वर एकनाथ वानखेडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1333907/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.