Ferfar #28483 · नशिराबाद
जळगाव, जळगाव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026
कौटुंबीक वाटणी :-
मौजे नशिराबाद येथील गट नंबर २४७६. २४२० व १०७१ वरील खातेदार यांनी आपसी सहमतीने वहिवाटी नुसार पुढील प्रमाणे वाटणी पत्र करून दिले व घेतले असे.
वाटणी पत्र करुणे देणार:-
ईश्वर नथ्थु पाटील, भगवान नथ्थु पाटील,खुशाल नथ्थु पाटील,यमुना मधुकर भोळे,तुळसाबाई सुधाकर रडे,सिंधू भास्कर पाटील,सुमन शालीग्राम पाटील,कुसुम चंद्रकांत पाटील, रविंद्र भालचंद्र पाटील व चमेलाबाई नथ्थू पाटील.
वाटणी पत्र करून घेणार :-
ईश्वर नथू पाटील,रविंद्र भालचंद्र पाटील,लिना खुशाल पाटील,सुनिता खुशाल पाटील व भगवान नथू पाटील
वरील प्रमाणे गावी अर्ज, Adv विजय रामदास निंभोरे यांचेकडील नोटरी दस्त क्रमांक Sr no 1274, संमतीपत्र आलेवरून नोंद दाखल.