सातबारा Watch

← मन्यारखेडा

Ferfar #31074 · मन्यारखेडा

जळगाव, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
316/1/2/पै/प्लॉट/36
Talathi
रुपेश अनिल ठाकूर
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026 चूक दुरुस्ती फेरफार :- मौजे मन्यारखेडा येथील गट नंबर ३१६/१/२/पै/प्लॉट/३६ वर पूर्वी खरेदी दस्त क्रमांक २४७३/२०२६ दिनांक ०६/०४/२०२६ नुसार खरेदी घेणार शांताराम तुकाराम बेदरकर व मुक्ताबाई शांताराम बेदरकर यांनी कैलास गुलाब पाटील यांचेकडून क्षेत्र ०.४३६६ क्षेत्र खरेदी केली होती. परंतु क्षेत्र सूची क्रमांक २ वर चुकून ०.४३२८ असा आला होता. सदर दस्त चूक दुरुस्ती केल्या नुसार दस्त आलेवरून ७/१२ वर क्षेत्र दुरुस्ती केली. गावी सूची क्रमांक २ आलेवरून नोंद केली असे.