सातबारा Watch

← भागपूर

Ferfar #1888 · भागपूर

जळगाव, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
98
Talathi
आकाश विजय काळे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31-10-2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : जमीन/कवी/ईटपाल/32/54/2019 आदेश दिनांक : 10/12/2019 लिहून देणार : महाराणा प्रताप नागरी सहकारी पतपेढी लि जळगाव लिहून घेणार :निवृत्ती पुंजो धनगर मौजे भागपूर येथील गट नं 98 यावरील नोंद क्रमांक 1035 ने दाखल असलेला र रु 200000 चा दि 24/01/ 1992 रोजीचा दाखल असलेला बोझा माननीय व्यवस्थापक महाराणा प्रताप नागरी सहकारी पतपेढी यांचे कडील पत्र दि 07/10/2026 रोजीचे पत्र आलेवरून तसेच मा जिल्हाधिकारी यांचे कडील दि 10/12/2019 रोजीचा आदेश क्र जमीन/कवी/ईटपाल/32/54/2019 आलेवरून नोंद केली असे