सातबारा Watch

← उमाळे

Ferfar #5501 · उमाळे

जळगाव, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
102/2/पै
Talathi
निधी शांतीलाल मानेकर
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 मौजे उमाळे येथील ग.नं.102/2पै क्षेत्र 4.00आर आकार 9.70 न.पै.या गटावर उमाळा हेल्याथकेअर प्रा लि चे संचालक जयंत हरी रानडे नावे कंपनीची मिळकत असून सदर कंपनीत हे भागीदार असून त्यांनी भागीदार पदाचा राजीनामा दिला .त्यापैकी त्यांनी १)विनोद भास्करराव पाटील २) रेखा विनोद पाटील या दोन भागीदारांचे नावे संपूर्ण मिळकत करून दिलेबाबत त्यांनी गावी अर्ज ,भागीदारीचे संमती पत्र, नोटरी केलेले प्रतिज्ञापत्र आलेवरून भागीदाराचे नाव कमी करनेकामी नोंद.