Ferfar #5502 · उमाळे
जळगाव, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 205/1
- Talathi
- निधी शांतीलाल मानेकर
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
मौजे उमाळे येथील ग.नं.205/1 क्षेत्र 0.76 आर पो ख 0.23 आर एकूण क्षेत्र 0.99आर आकार 2.19 पै.या गटावर
सागर लेनतिल्स प्रा लि संचालक राहुल पुखराज पगारिया व सूची राहुल पगारिया नावे कंपनीची मिळकत असून सदर कंपनीत हे भागीदार असून त्यांनी भागीदार पदाचा राजीनामा दिला .सदरच्या कंपनीत चार भागीदार आहेत त्यापैकी त्यांनी राजेंद्रकुमार दीपचंद बालई व कांता राजेंद्र बलाई या दोन भागीदारांचे नावे संपूर्ण मिळकत करून दिलेबाबत त्यांनी गावी अर्ज ,भागीदारीचे संमती पत्र, नोटरी केलेले प्रतिज्ञापत्र आलेवरून भागीदाराचे नाव कमी करनेकामी नोंद.