सातबारा Watch

← कंडारी

Ferfar #8647 · कंडारी

जळगाव, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
408/1
Talathi
निधी शांतीलाल मानेकर
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06-10-2026 मौजे कंडारी येथील गट नं ४०८/१ मधील इतर अधिकारातील कुळांचे वारस कडू सोनवणे यांचे मयत झाल्याने नोंद नं 3655 ने लागले असून मयतास वारस पत्नी १ मुले २ मुलगी १ ते खालीलप्रमाणे १.मथुराबाई कडू सोनवणे -पत्नी २.राजू कडू सोनवणे -मुलगा ३.ज्ञानेश्वर कडू सोनवणे-मुलगा ४.मंगला बाप कडू सोनवणे-मुलगी याकरिता ए कु क मथुराबाई कडू सोनवणे लागले असून ए कु क कमी केले असे.वारसांचा अर्ज व ए कु क नोंदी ने नोंद केली असे.