सातबारा Watch

← मोहाडी

Ferfar #9464 · मोहाडी

जळगाव, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
59/प्लॉट/7
Talathi
संदिप गुलाबचंद डोभाळ
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026 मौजे मोहाडी येथील गट नं.59 मधील प्लॉट नं.7 याचे क्षेत्र 1.6000 आर.चौ.मी. असे असुन सदर गटातील खातेदार नामे हेमंतकुमार रामभजन शर्मा यांचे नाव ऑनलाईन 7/12 उतारामध्ये हेमंतकुमार रामभवण असे चुकीचे दाखल झालेले असल्यामुळे हस्तलिखीत नोंद क्रं.3600 चे अवलोकन करुन सदरील नावात दुरुस्ती करुन नविन नोंद केली असे.