Ferfar #9498 · मोहाडी
जळगाव, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 117/4/पै/प्लॉट/9
- Talathi
- संदिप गुलाबचंद डोभाळ
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
मौजे मोहाडी ता.जि.जळगांव शिवारातील बिनशेतजमीन गट नं.117/4/पै/प्लॉट/9 याचे क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी. अशी बिनशेतजमीन नामे माणिक गोपाळ गवळी, संदीप परशुराम गवळी यानुसार आमच्या वहिवाटीस असून कब्जेउपभोगत आहे. सदर बिनशेतजमीनीची आम्ही सरस व निरस मनाने ठरवुन आपाआपसात नामे जागृती संदीप गवळी यांचे नावे वाटणी करुन दिली असे सदरील नोंद ही गावी अर्ज, प्रतिज्ञापत्र, वाटणीपत्र दिलेवरुन नोंद केली असे.