Ferfar #9502 · मोहाडी
जळगाव, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 13/1/6/प्लॉट/14
- Talathi
- संदिप गुलाबचंद डोभाळ
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार:-
नितीन खुबचंद साहीत्या, किशोर सतीषकुमार साहीत्या - - -रा. नागझरी(खाता क्रमांक14919) यांचे मौजे मोहाडी शिवारातील शेत गट नंबर-13/1/6,यांत मंजूर केलेल्या नकाशा प्रमाणे बखळ प्लॉटस् पाडलेले आहेत. त्या बखळ प्लॉटस् पैकीः- बखळ प्लॉट नंबर-48,(अठेचाळीस)याचे क्षेत्र चौरस मीटर-241.40 हे त्यांनी
लिहुन घेणार :
उषाबाई रविंद्रसिंग राजपुत , (खाता क्रमांक :-1228034)गट/सर्व्हे क्रमांक 13/1/6/प्लॉट/14 बिगरशेती क्षेत्र 0.2344 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक जळगाव 1 जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 15972017 दिनांक 26/05/2017 प्रमाणे रक्कम रुपये 365000.00 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.