Ferfar #22030 · शिरसोली प्र.न.
जळगाव, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 620/4/2
- Talathi
- मयूर महेश महाले
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
नोंदीचा प्रकार :- खरेदी
गांवी यापूर्वी फेरफार क्र. 21908 हा फेरफार प्रमाणित झालेला असुन सदर फेरफारात व 7/12 उताऱ्यावर विहीरीचा हक्क दाखल न झाल्यामुळे खालील प्रमाणे फेरफारात व 7/12 उताऱ्यावर विहीरीचा हक्क दाखल केला असे.
लिहुन देणार :- 1) प्रतिभा राजेश बुंधे, 2) नेहा निलेश पंडीत, 3) सुनंदा श्रावण बारी (खाता क्रमांक 25136) यांचा शेत गट नंबर 620/4/2 याचे शेतजमीन क्षेत्र 1 हे.0210 आर यास आकार 4 रु.65 पैसेची संपुर्ण हंगामी बागायत शेतजमीन व सदर गटातील विहीरीचा पुर्ण मालकी हक्कासह तसेच गट नंबर 620/4/1 चे हिश्यात विहीरीचा 0.4.0 हिस्सा आलेला आहे. त्या हिश्यासह हे त्यांनी
लिहुन घेणार :- गोपाल लक्ष्मण बारी (खाता क्रमांक 27438) यांना सह.दु.नि.जळगांव 2 यांचेकडील दस्त क्र. 5627/2026 दि. 18/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 67,00,000/- घेऊन खरेदी दिली. सबब गांवी अर्ज, सुची क्र. 2 व खरेदीखताची झेरॉक्स प्रत आलेवरुन नोंद दाखल केली असे.