Ferfar #5832 · दापोरे
जळगाव, जळगाव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अधिकारी : जमाबंदी आयुक्त
आदेश क्रमांक : सुधारीत मार्गदर्शक सुचना क्रमांक-90 रा.भू.अ.आ.का.4/रा.स./90/2018
आदेश दिनांक : 07/01/2019
मौजे दापोरे ता. जि. जळगांव येथील शेतजमिन 1) गट नं. 130 याचे क्षेत्र 0 हे.82 आर यास आकार 4 रु.50 पैसे, 2) गट नं. 5 याचे क्षेत्र 1 हे.21 आर + पो.ख.क्षेत्र 0 हे.01 आर एकुण क्षेत्र 1 हे.22 आर यास आकार 7 रु.20 पैसे व 3) गट नं. 6 याचे क्षेत्र 1 हे.29 आर + पो.ख.क्षेत्र 0 हे.12 आर एकुण क्षेत्र 1 हे.41 आर यास आकार 6 रु.60 पैसे या शेतजमिनींवर पूर्वी वारस फेरफार क्र. 2467 ने लिलाबाई महादेव यांचे नाव इतर अधिकारात दाखल असुन मा. जमाबंदी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख, (म.राज्य) पुणे यांचेकडील वरील सुधारीत मार्गदर्शक सुचनेनुसार लिलाबाई महादेव यांचे नांव कब्जेदार सदरी दाखल केले असे. गांवी अर्ज, फेरफार क्र. 1738, 2467 व 3456 ची नक्कल लगत म. राज्यसमन्वयक, ई-फेरफारप्रकल्प, जमाबंदी आयुक्त कार्यालय (म.राज्य) पुणे यांचेकडील सुधारीत मार्गदर्शक सुचना क्रमांक-90 रा.भू.अ.आ.का.4/रा.स./90/2018 दि. 07/01/2019 नुसार आदेशाने नोंद दाखल केली असे.