Ferfar #9946 · म्हसावद
जळगाव, जळगाव · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 248/अ/226
- Talathi
- स्नेहा राजकुमार साखरे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
श्री. संजय सयाजीराव पाटील व इतर 1 यांच्या मालकीचा गट नं. 248/अ चे प्लॉट नं. 226 चे क्षेत्र 0.8361 आर.चौ.मी. या नविन अविभाज्य शर्तीवर धारण केलेल्या भूखंडास भोगवटादार वर्ग 2 मधुन भोगवटदावर वर्ग 1 मध्ये रुपांतरीत खालील अटी व शर्तीवर परवानगी देण्यात आली आहे.
अटी व शर्ती :-
1) अर्जदार यांनी धारण केलेले सदरहू भूखंड भोगवटादार वर्ग-1 मध्ये हस्तांतरीत झाल्याने त्यांना यापुढे विक्री/हस्तांतरणास शासनाची अगर सक्षम प्राधिकारी यांच्या पूर्व परवानगीची आवश्यकता राहणार नाही.
2) प्रस्तुत मिळकत ही रहिवास प्रयोजनार्थ भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतरीत करण्यात आलेली आहे. सदर मिळकतीचा अन्य प्रयोजनार्थ वापर करावयाचा असल्यास सक्षम प्राधिकारी यांची वापरात बदलाची पुर्वपरवानगी घेणे जमीनधारकास बंधनकारक राहील.
3) रुपांतरण अधिमुल्य आकारणीबाबत भविष्यात लेखापरिक्षणात फरक/तफावत निघाल्यास फरकाची रक्कम शासन जमा करणे अर्जदार यांचेवर बंधनकारक राहील.
गांवी मा. उपविभागीय अधिकारी सो. जळगांव यांचेकडील क्र.जमीन/भोग.वर्ग 2-1/एसआर/02/2026 दि. 04/09/2026 रोजीचा आदेश आलेवरुन नोंद दाखल केली असे.