सातबारा Watch

← जवखेडे

Ferfar #3652 · जवखेडे

जळगाव, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
118/2/2
Talathi
फिरोज अययुब खान
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026वाटणीपत्र मनीषा अनिल पाटील व सुवर्णा कांतीलाल पाटील यांनी त्यांचे गट क्रमांक 118/2/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.60.00 हे.आर.चौ.मी. ची खालील प्रमाणे वाटणी करुन घेतली. 1. मनीषा अनिल पाटील यांचे हिश्यास उत्तर दक्षिण टाकुन पुर्व बाजुकडील क्षेत्र 0.30.00 हे.आर.चौ.मी. 2. सुवर्णा कांतीलाल पाटील यांचे हिश्यास उत्तर दक्षिण बांध टाकुन पश्चिम बाजु कडील क्षेत्र 0.30.00 हे.आर.चौ.मी. सदर गटावरील अर्चना राघो पाटील ,नलुबाई काशिनाथ पाटील ,वंदना लक्ष्मण पाटील यांनी दस्त क्रमांक 5716/2026 दिनांक- 20/08/2026 नुसार हककसोड कलेला आहे, या बाबत फेरफार नोंद क्रमांक 3939 दाखल आहे. दुय्यम निबंध‍क जळगाव 2 यांचे कडील वाटणीपत्र दस्‍त क्र 5715 दिनांक- 20/08/2026 वरुन नोंद केली असे.