सातबारा Watch

← जवखेडे

Ferfar #3654 · जवखेडे

जळगाव, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
4
Talathi
फिरोज अययुब खान
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24-10-2026 आदेश देणारे अधिकारी : उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन), जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव (पुनर्वसन शाखा) आदेश क्रमांक : पुनर्व-1/Comp. N0- 3695616 आदेश दिनांक : 09/10/2026 बाजुस दाखल गट नंबर 4 क्षेत्र 0.88.00 हे.आर.चौ.मी. या 7/12 उताऱ्याचे इतर अधिकारातील दाखल शेरा "पुनर्वसन कायद्यांतर्गत जमिनीच्या हस्तांतरण ,पोट-विभागणी ,विभाजन ,रुपांतरण किवां सुधारणा यावर निर्बंध" कमी केला व सदर 7/12 उताऱ्याचे इतर अधिकारात "पुनर्वसन अधिनियमातील तरतुदीच्या अनुषंगाने राज्य शासनाचा भूसंपादनाचा अधिकार अबाधित ठेवन फक्त शेती वापरासाठी हस्तांतरण व्यवहार अनुज्ञेय" असा शेरा दाखल केला असे. आदेशावरुन नोंद केली असे.