सातबारा Watch

← जळगांव शहर

Ferfar #71158 · जळगांव शहर

जळगाव, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-29
Objection until
2026-10-14
Certified
—
Gat / Survey
415/4
Talathi
सोनवणे राहुल प्रकाश
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/09/2026 मौजे जळगांव शहर ता. जि. जळगांव येथील सर्व्हे नं. 415/4 वर जामीन रक्कम वसुली अधिकाराचा चढवलेला जिल्हा न्यायालय, ठाणे यांचा जामिन र.रु. 50,000/- चा बोजा भुषण वसंत कोल्हे यांचे हिश्येवर दाखला असलेला जामीन बोजा कमी केला असे. गांवी मा. जिल्हा न्यायालय, ठाणे यांचेकडील म.जा.क्र.5686/2026 दि. 18/08/2026 रोजीचे पत्र मा. तहसीलदार सो. जळगांव यांचेकडील जा.क्र.जमीन/3/कावि/681/2026 दि. 03/09/2026 रोजीचा धावता शेरा वरुन नोंद दाखल केली असे.