सातबारा Watch

← जळगांव शहर

Ferfar #71196 · जळगांव शहर

जळगाव, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
347/2/पै
Talathi
सोनवणे राहुल प्रकाश
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 नोंदीचा प्रकार :- करारनामा लिहुन घेणार :- 1) दिनमोहम्मद नुरमोहम्मद लोहार, 2) रियाज मोहम्मद नुर मोहम्मद लोहार लिहुन देणार :- फरजानाबी अनवर हुसैन खाटीक मौजे जळगांव शहर ता. जि. जळगांव येथील शेत सर्व्हे नं. 347/2 याचे शेतजमीन क्षेत्र 0 हे.88 आर यास आकार 9 रु.37 पैसे यापैकी सामाईकातील माझे मालकी हिश्याची शेतजमीन क्षेत्र 0 हे.2249 आर याचे चौ.मी. 2249 यास आकार 2 रु.39 पैसे यातील तुकडा प्लॉट नंबर 10 याचे क्षेत्र 0.6447 आर.चौ.मी. याचे चौ.मीटर 64.47 अशी संपुर्ण क्षेत्राची खुली बखळ प्लॉट जागा हे त्यांनी लिहुन घेणार यांना सह.दु.नि.जळगांव 2 यांचेकडील दस्त क्र. 2939/2024 दि. 07/05/2024 प्रमाणे रक्कम रुपये 140000/- घेऊन करारनामा करुन दिला. सबब गांवी अर्ज, सुची क्र. 2 व करारनाम्याची झेरॉक्स प्रत दिलेवरुन नोंद दाखल केली असे.