सातबारा Watch

← जळगांव शहर

Ferfar #71239 · जळगांव शहर

जळगाव, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
311/1/अ/प्लॉट/1/2/3/4
Talathi
सोनवणे राहुल प्रकाश
First seen
33h ago · left pending list 1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 17-10-2026 लिहुन देणार:- वासुकमल ॲन्ड असोसिएटस चे भागीदार, आनंदकुमार वर्धमान कोठारी, योगेश मांगीलाल खाबिया, लव नरेंद्र काबरा च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. अजित वर्धमान कोठारी (खाता क्रमांक161043) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 311/1/अ/प्लॉट/1/2/3/4 याचे क्षेत्र 21.8856 आर.चौ.मी. आहे. सदर जागेवरील बांधीव वासुकमल समृध्दी या इमारतीपैकी तळ मजल्यावरील दुकान क्र. 14 याचे कार्पेट एरीया 9.305 चौरस मीटर आहे. व म्युनिसीपल बिल्टअप 10.024 चौरस मीटर असुन एकुण बांधीव क्षेत्र 10.024 चौरस मीटर आहे. हे त्यांनी लिहुन घेणार :- वसिम छोटू पिंजारी (खाता क्रमांक :-178130) यांना दुय्यम निंबधक जळगांव 2 जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2409 दिनांक 22/03/2022 प्रमाणे रक्कम रुपये 1057500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.