सातबारा Watch

← जळगांव शहर

Ferfar #71360 · जळगांव शहर

जळगाव, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
170/7/ब/1/पैकी/तुकडा/8
Talathi
सोनवणे राहुल प्रकाश
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026 नोंदीचा प्रकार :- मृत्यु पत्र / व्यवस्थापन श्री. चंद्रकांत रमेश शिरसाठ यांनी अर्ज दिला की, कै. गिताबाई प्रल्हाद सांळुके हया दिनांक 27/12/2025 रोजी मयत झाल्या असुन त्यांना मुले व मुली नाही, पती - 1 मयत व मानलेली मुलगी - 1 ते खालील प्रमाणे 1) कै. प्रल्हाद काळू साळुंके , नाते : पती (मयत, दि. 14/06/2018 रोजी मयत) 2) प्रभावती रमेश शिरसाठी , नाते : मानलेली मुलगी, मृत्युपत्रानुसार दाखल केलेली नावे खालील प्रमाणे ललित प्रकाश काबरा सदर मृत व्यक्तीने आपल्या हयातीत अनोंदणीकृत मृत्युपत्र दिनांक 19/12/2021 अन्वये गट/सर्व्हे क्रमांक 170/7/ब/1/पैकी/तुकडा/8 याचे क्षेत्र 0.8277 आर.चौ.मी. ची बांधीव घरजागा मिळकत. चंद्रकांत रमेश शिरसाठ यांना लिहून दिलेले आहे. त्यावरून मृत्युपत्र लिहून देणार यांचे नाव कमी करून मृत्युपत्र लिहून घेणार यांचे नाव दाखल केले. गांवी मृत्युपत्राची प्रत, मृत्यू नोंदीचे दाखले, वकील पत्र व अर्ज इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.