सातबारा Watch

← जळगांव शहर

Ferfar #71361 · जळगांव शहर

जळगाव, जळगाव · JSON

Type
विकसन करारनामा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
396/4/ब
Talathi
सोनवणे राहुल प्रकाश
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार : विकसन करारनामा फेरफाराचा दिनांक : 25-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23-10-2026 लिहुन घेणार : अलताफ खान चांद खान रा. शिवाजी नगर हुडको जळगांव लिहुन देणार : अब्दुल खालीक मो ताहेर खाटीक रा. जळगांव शहर यांनी दुय्यम निबंधक जळगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 1221 दिनांक 21/02/2024 प्रमाणे रक्कम रुपये 42000/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 396/4/ब याचे शेतजमीन क्षेत्र 00 हे.43 आर यास आकार 4 रु.75 पैसे यातील तुकडा प्लॉट नंबर 35 याचे क्षेत्र 0.7520 आर.चो.मी. याचे चौ.मी. क्षेत्र 75.20 हि संपुर्ण क्षेत्राची खुली बखळ प्लॉट जागा वर विकसन करारनामा नोंद दाखल करणेबाबत अलताफ खान चांद खान यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. दिनांक 21/02/2024 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात विकसन करारनामा नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.