सातबारा Watch

← जळगांव शहर

Ferfar #71451 · जळगांव शहर

जळगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
147/2/पै/प्लॉट/9
Talathi
सोनवणे राहुल प्रकाश
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : श्रीराम फायनान्स लि. शाखा जळगांव लिहून घेणार : 1) आनंद अजितकुमार रायसोनी, 2) कुंथल आनंद रायसोनी यांनी सर्व्हे क्रमांक : 147/2/पै/प्लॉट/9 तपशिल : प्रमाणे कुंथल आनंद रायसोनी यानी श्रीराम फायनान्स लि. शाखा जळगांव तर्फे अधिकृत स्वाक्षरी कर्ता कपिल अरुण पाटील यांच्या कडुन रक्कम रुपये 7000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 69194 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह.दु.नि.जळगांव 1 यांचेकडील दस्त क्र. 8056 दि. 22/10/2026 रोजीचे रिकन्व्हेन्स दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.