सातबारा Watch

← जळगांव शहर

Ferfar #71469 · जळगांव शहर

जळगाव, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
501/1
Talathi
सोनवणे राहुल प्रकाश
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 नोदींचा प्रकार :- रद्दलेख लिहुन घेणार :- 1) भरत शंकर बारी, 2) अरुण रामदास बारी लिहुन देणार :- कन्हैय्या भिका गवळी मौजे जळगांव शहर येथील सर्व्हे नं. 501/1 याचे जमीनीचे एकुण क्षेत्र 81.0000 आर.चौ.मी. यापैकी बखळ शेतजमीन खळे तुकडा जागा नंबर 16 पैकी पश्चिमेकडील भाग याचे क्षेत्र 46.75 चौ.मी. अशी शेतजमीन खळे तुकडा जागा मिळकत हे त्यांनी लिहुन घेणार यांना सह.दु.नि.जळगांव 2 यांचेकडील दस्त क्र. 5820 दि. 26/09/2023 प्रमाणे रक्कम रुपये 71000/- घेऊन रद्दलेख करुन दिला. सबब गांवी अर्ज, सुची क्र. 2 व रद्दलेखाची झेरॉक्स प्रत दिलेवरुन नोंद दाखल केली असे.