Ferfar #71507 · जळगांव शहर
जळगाव, जळगाव · JSON
- Type
- विकसन करारनामा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 316/2/11
- Talathi
- सोनवणे राहुल प्रकाश
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार : विकसन करारनामा
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : राहुल रमेश पाटील रा. शीवाजी नगर, नवीन घरकुल, जळगांव
लिहुन देणार : दिपक लोटन जाधव रा. जळगांव शहर यांनी दुय्यम निबंधक जळगांव 3 यांचेकडील दस्त क्रमांक 2970 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 90000/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 316/2/11 याचे क्षेत्र 88.5000 आर.चौ.मी. यापैकी बखळ खळे तुकडा नं. 13 याचे क्षेत्र 2.2492 आर.चौ.मी. यापैकी उत्तर बाजुकडील निम्मे बखळ तुकडा क्षेत्र 112.46 चौ.मी. (1210.50 चौरस फुट), 0 हे.1.1246 आर वर विकसन करारनामा नोंद दाखल करणेबाबत राहुल रमेश पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. दिनांक 24/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात विकसन करारनामा नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.