Ferfar #71508 · जळगांव शहर
जळगाव, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 396/3/ब
- Talathi
- सोनवणे राहुल प्रकाश
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
नोंदीचा प्रकार :- विकसनकरारनामा
लिहुन घेणार :- मोहम्मद अकील सैय्यद मेहमुद अली
लिहुन देणार :- अब्दुल खालीक मो ताहेर खाटीक
मौजे जळगांव शहर ता. जि. जळगांव येथील सर्व्हे नं. 396/3/ब याचे क्षेत्र 00 हे.20 आर आकार 3 रु.12 पैसे यातील प्रत नंबर 1) तुकडा प्लॉट नंबर 3 याचे क्षेत्र 0.5425 आर.चौ.मी. याचे चौ.मी. 54.25 ही संपुर्ण क्षेत्राची बखळ तुकडा प्लॉट जागा, प्रत नंबर 2) तुकडा प्लॉट नंबर 4 याचे क्षेत्र 0.5425 आर.चौ.मी. याचे चौ.मी. 54.25 ही संपुर्ण क्षेत्राची बखळ तुकडा प्लॉट जागा. प्रत नंबर 3) तुकडा प्लॉट नंबर 5 याचे क्षेत्र 0.5425 आर.चौ.मी. याचे चौ.मी. 54.25 ही संपुर्ण क्षेत्राची बखळ तुकडा प्लॉट जागा हे त्यांनी लिहुन घेणार यांना सह.दु.नि.जळगांव यांचेकडील दस्त क्र. 3971/2022 दि. 13/05/2022 प्रमाणे रक्कम रुपये 1,00,000/- घेऊन विकसनकरारनामा करुन दिला. सबब गांवी अर्ज, सुची क्र. 2 व विकसनकरारनाम्याची झेरॉक्स प्रत दिलेवरुन गांव नमुना नं. 7/12 वर नोंद दाखल केली असे.