Ferfar #14670 · खेडी बु
जळगाव, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 27/1/पै/प्लॉट/न/7
- Talathi
- सोनवणे राहुल प्रकाश
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15-09-2026# फेरफाराचा दिनांक:- 17-10-2026
लिहुन देणार:- 1) मालती सुधाकर भंगाळे (खाता क्रमांक174835), 2) लिलाधर पोपटराव कावळे (खाता क्रमांक174833) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 27/1/पै/प्लॉट/न/7 याचे क्षेत्र 2.3150 आर.चौ.मी. यापैकी आमचे मालकीची 7/12 उताऱ्याचे विभाजन न करता सामाईकातील बखळ प्लॉट जागा क्षेत्र 1.6761 आर.चौ.मी. (लिहुन देणार नंबर 1 सौ. मालती सुधाकर भंगाळे खाते क्र. 62931 यांचे मालकीची क्षेत्र 1.1550 आर.चौ.मी. पैकी लिहुन घेणार यांना 0.83805 आर.चौ.मी. व लिहुन देणार नंबर 2 श्री. लिलाधर पोपटराव कावळे खाते क्र. 62930 यांचे मालकीचे क्षेत्र 1.1550 आर.चौ.मी. पैकी लिहुन घेणार यांना क्षेत्र 0.83805 आर.चौ.मी. असे एकुण क्षेत्र 1.6761 आर.चौ.मी. आहे.) हे त्यांनी
लिहुन घेणार :- सारिका दिनेश अत्तरदे (खाता क्रमांक :-174866) यांना दुय्यम निंबधक जळगाव 2 जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6036 दिनांक 03/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.