Ferfar #26969 · निमखेडी
जळगाव, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 112/1/1/3/प्लॉट/25
- Talathi
- दिनेश रविंद्र अहिरराव
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा एएमसीसी व्यारा
गहाणखत लिहुन देणार : भुषण दिनकर मोरे रा. निमखेडी यांनी दुय्यम निबंधक जळगाव 1 यांचेकडील दस्त क्रमांक 7716-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2531000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 112/1/1/3/प्लॉट/25 क्षेत्र 0.6582 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भुषण दिनकर मोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2531000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.