सातबारा Watch

← पिंप्राळा

Ferfar #80133 · पिंप्राळा

जळगाव, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
30/1/2/3/प्लॉ/1
Talathi
राजू कडू बार्‍हे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19-10-2026 लिहुन घेणार : मयुरेश्वर नागरी सहकारी पतसंतस्था, जळगाव लिहुन देणार : भारती चंद्रशेखर खडके   रा. 11 ब राधाकिसन वाडी जळगाव यांनी दिनांक 17/07/2010 प्रमाणे रक्कम रुपये 1545234.00/- कर्ज घेऊन गट नंबर 30/1/2/3/प्लॉट नं. 1 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भारती चंद्रशेखर खडके   यांचे क्षेत्रावर विशेष वसुली अधिकारी जप्तीव विक्री अधिकारी मयुरेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्या. जळगाव यांचा अर्ज व जप्ती आदेशाचा दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र./म.ना.स.पत/वसुली/जप्ती आदेश/2/सन 2026 दिनांक 12/10/2010 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1545234.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.