Ferfar #80194 · पिंप्राळा
जळगाव, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 38/39/42/1/प्लॉट/87
- Talathi
- राजू कडू बार्हे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/010/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/010/2026
लिहुन देणार:-
नेमीनाथ विठोबा जैन , रा. स्टेट बँक कॉलणी जळगाव (खाता क्रमांक2146) यांचे गट क्रमांक 38/39/42/1 प्लॉट नं.87, बिगरशेती क्षेत्र 2.2073 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.6020 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :-
विलास राजाराम पवार , (खाता क्रमांक :-1232652) गट क्रमांक 38/39/42/1 प्लॉट नं.87, बिगरशेती क्षेत्र 2.2073 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.6020 आर.चौ.मी हे त्यांनी लिहून घेणार यांना दुय्यम निंबधक जळगाव 1 जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6820 दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1920000.00 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नावे गावी अर्ज, सुची क्र.2 व खरेदीखताची झेरॉक्स प्रत आल्याने नोंद केली असे.