सातबारा Watch

← पिंप्राळा

Ferfar #80200 · पिंप्राळा

जळगाव, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
332/3/1व332/2अव339/2
Talathi
राजू कडू बार्‍हे
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- भरत सिताराम पाटील ,यशस्विनी किशोर सिसोदीया - - -रा. पिंप्राळा(खाता क्रमांक139096) यांचे मौजे पिंप्राळा शिवारातील शेत गट नंबर 332/3/1व332/2अव339/2 पैकी व 339/3 पैकी यातील बखळ प्लॉट नंबर 29 याचे एकुण क्षेत्र 234.00 चौ.मी. यावरील बांधीव ब्लॉकांपैकी मध्यभागाची ब्लॉक नंबर 2 ची बांधीव दुमजली ब्लॉक घरजागा याचे खुल्या व बांधीव जागेसह क्षेत्र 57.60 चौ.मी. याचे एकुण बांधीव क्षेत्र 74.91 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार : योगेश प्रकाश कोळी ,सोनल योगेश कोळी - - -, (खाता क्रमांक :-1232934)गट/सर्व्हे क्रमांक 332/3/1 व 332/2अ व 339/2पैकी व 339/3/पैकी/प्लॉट/29 बिगरशेती क्षेत्र 0.5760 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक जळगाव 2 जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5629 दिनांक 18/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3250000.00 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 332/3/1 व 332/2अ व 339/2पैकी व 339/3/पैकी/प्लॉट/29