Ferfar #80208 · पिंप्राळा
जळगाव, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 25/प्लॉट/24
- Talathi
- राजू कडू बार्हे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026
लिहून देणार : तिरुपती बालाजी नागरी सह.पतसंस्था मर्या.पिंप्राळा
लिहून घेणार : संग्राम दिनकर जेऊरकर यांनी सर्व्हे क्रमांक : 25 प्लॉट नं. 24 तपशिल : वसुली अधिकारी तिरुपती बालाजी नागरी सह.पतसंस्था मर्या.पिंप्राळा ता.जि.जळगाव यांचेकडील थकबाकी ररु.156578/-दि.16/03/2026 अन्वये श्री.संग्राम दिनकर जेऊरकर कर्जदार व मालमत्ताधारक यांचे नावे जप्तीबोजा दाखल. - 78738 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वसुली अधिकारी तिरुपती बालाजी नागरी सह.पतसंस्था मर्या.पिंप्राळा यांचेकडील दि. 26/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. गावी वसुली अधिकारी तिरुपती बालाजी नागरी सह.पतसंस्था मर्या.पिंप्राळा यांचेकडील कर्जावरील बोजा कमी करण्याचे पत्र आल्याने नोंद केली असे.