Ferfar #80228 · पिंप्राळा
जळगाव, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 13/1/1/2/प्लॉट/1
- Talathi
- राजू कडू बार्हे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
नोंदीचा प्रकार :- खरेदीने
खरेदी देणार:- 1)मालती नारायण पाटील (खाता क्र.121696)यांचा गट नं. 13/1/1/2 यातील प्लॉट नं 1 याचे क्षेत्र 7.77.21 आर.चौ.मी. असून यातील दुकान नंबर 3 याचे क्षेत्र 0.1412 आर.चौ.मी. हे त्यांनी
खरेदी घेणार:-1)जितेंद्र रतीलाल लोटवाला, 2) किरण छबीलदास लोटवाला (खाता क्र.1232882) गट नं. 13/1/1/2 यातील प्लॉट नं 1 याचे क्षेत्र 7.77.21 आर.चौ.मी. असून यातील दुकान नंबर 3 याचे क्षेत्र 0.1412 आर.चौ.मी. हे त्यांनी सह दुय्यम निबंधक जळगाव 1 यांचेकडील दस्त क्रमांक 2520 दिनांक 08/05/1998 रोजी ररु.85000/- देवुन खरेदी करून दिले असे सदरील नोंद ही गावी अर्ज, खरेदीखताची झेरॉक्स प्रत आल्याने नोद केली असे.