Ferfar #80232 · पिंप्राळा
जळगाव, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 133/प्लॉट/5
- Talathi
- राजू कडू बार्हे
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
लिहुन देणार:-
गोपाल कन्हैय्यालाल कुमावत ,बाबुलाल गोदाराम सैनी ,राजकुमार धन्नाराम सैनी - - -रा. पिंप्राळा(खाता क्रमांक123683) यांचे मौजे पिंप्राळा गट नं.133 पैकी प्लॉट नं.5 याचे क्षेत्र चौ.मी.275.14 यापैकी पुर्व बाजुकडील ब्लॉक नं.1 ची बांधीव व खुली डुप्लेक्स ब्लॉक घर जागा याचे क्षेत्र चौ.मी.81.00 यांत दोन्ही मजल्याचे एकुण बांधीव क्षेत्र चौ.मी.80.24 हे त्यांनी
लिहुन घेणार :
आदिती निळकंठ वैद्य ,निळकंठ शरद वैद्य - - -, (खाता क्रमांक :-1232950)गट/सर्व्हे क्रमांक 133/प्लॉट/5 बिगरशेती क्षेत्र 0.8064 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक जळगाव 1 जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1962 दिनांक 07/06/2018 प्रमाणे रक्कम रुपये 1750000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.