Ferfar #80243 · पिंप्राळा
जळगाव, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 59/प्लॉट/36
- Talathi
- राजू कडू बार्हे
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नवी पेठ जळगाव
गहाणखत लिहुन देणार : अनिल शांताराम चव्हाण रा. पिंप्राळा यांनी दुय्यम निबंधक जळगाव 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8325-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2316000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 59/प्लॉट/36 क्षेत्र 0.6900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल शांताराम चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2316000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
माधुरी अनिल चव्हाण (सह-कर्जदार) (खाता क्रमांक :- 130318) ,