Ferfar #80258 · पिंप्राळा
जळगाव, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 159/1/प्लॉट/18
- Talathi
- राजू कडू बार्हे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडीया रिटेल ॲसेट शाखा जळगांव
लिहून घेणार : शोभाबाई रामलाल पाटील यांनी सर्व्हे क्रमांक: 159/1/प्लॉट/18 तपशिल: सेंट्रल बँक ऑफ इंडीया रिटेल ॲसेट शाखा जळगांव कडून र रु 430000/- दि 4/3/15 शोभाबाई रामलाल पाटील चे हिवर - 49274 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेंट्रल बँक ऑफ इंडीया रिटेल ॲसेट शाखा जळगांव तर्फे सुबोधकुमार सिंह केदारनाथ सिंह यांनी दुय्यम निबंधक जळगाव-1 यांनी दुय्यम निबंधक जळगाव यांचेकडील दस्त क्र 7175 दि.03/09/2026 रोजी रिकन्व्हेन्स करून दिेले. गावी अर्ज, सुची क्र.2 व रिकन्व्हेन्सची प्रत आल्याने नोंद केली असे.