Ferfar #80272 · पिंप्राळा
जळगाव, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 104/1/अ/1/प्लॉट/1
- Talathi
- राजू कडू बार्हे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
लिहून देणार : म.सहा.जिल्हा.निबंधक.वर्ग -1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी सो.जळगाव
लिहून घेणार : अरुण उखर्डू चौधरी यांनी सर्व्हे क्रमांक: 104/1/अ/1/प्लॉट/1 तपशिल : म.सहा.जिल्हा.निबंधक.वर्ग -1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी साो.याचे दि.15/10/01 चे पत्रान्वये ररु.1500/-अरुण उर्खडु चौधरी यांचे हिस्सेवर - 25318
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत म.सहा.जिल्हा.निबंधक.वर्ग -1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी सो.जळगाव यांचेकडील जा.क्र./RRC/मौजे पिंप्राळा/गट नं. 104/1/अ/1प्लॉट/12945/2026 दि. 03/11/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. म.सहा.जिल्हा.निबंधक.वर्ग -1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी सो.जळगाव यांचेकडील पत्र आल्याने नोंद केली असे.