सातबारा Watch

← मेहरुण

Ferfar #112796 · मेहरुण

जळगाव, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
510/2
Talathi
संदिप गुलाबचंद डोभाळ
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026 लिहुन देणार:- प्रभाकर दौलत पाटील (संमती देणार), 1 श्री. भाऊराव लोटू भालेराव 2 श्री. दिलीप भाऊराव भालेराव 3 श्रीमती मंगला रघुनाथ भालेराव 4 रत्ना रघुनाथ पाटील5 सरला संजय पाटील यांचेवतीने भुविकास करारनामा व जनरल मुखत्यार महणून 1 सौ. ताईबाई किसन महाले2 श्री. प्रकाश किसन महाले 3 श्री. प्रभु गहिंदल महाले - - -रा. मेहरुण(खाता क्रमांक1220206) यांचे मौजे मेहरूण शिवारातील शेत सर्व्हे नंबर 510/2 याचे जमीन हेक्‍टर 0 आर 95.5 याचे पोटखराब हेक्‍टर 0 आर 09 याचे एकूण जमीन हेक्‍टर 1 आर 04.5 आकार रूपये 8.60 पैसेच्या शेतजमीनीतीत खळे तुकडा प्‍लॉट जागेपैकी - बखळ खळ्याचा शेतजमीन तुकडा प्‍लॉट जागा प्‍लॉट नंबर 42 याचे क्षेत्र चौ.मी. 46.50 च्या मिळकतीपैकी - पश्चिम बाजूकडील बांधीव एक मजली व खुली घरजागा याचे क्षेत्र चौ.मी.23.25 याचे बांधीव क्षेत्र क्षेत्र चौ.मी.20.69 ची मिळकत हे त्यांनी लिहुन घेणार : ताईबाई किसन महाले , (खाता क्रमांक :-1237304)गट/सर्व्हे क्रमांक 510/2 बिगरशेती क्षेत्र 0.2325 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक जळगाव 1 जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3050 दिनांक 06/11/2014 प्रमाणे रक्कम रुपये 281000.00 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.