Ferfar #112826 · मेहरुण
जळगाव, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 448/1ब/पै/प्लॉट/12
- Talathi
- संदिप गुलाबचंद डोभाळ
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : परिपत्रक क्रमांक क्रकुका/कावि/ईटपाल/36/56/12/2016
आदेश दिनांक : 21/12/2016
मौजे मेहरुण शेत सर्व्हे नं.448/1ब/पै यातील बखळ प्लॉट नं.12 याचे क्षेत्र 241.50 चौ.मी.आहे.या प्लॉट जागेवरील गोविंदा प्राईड या फ्लॅट सिस्टीमचे इमारतीतील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं.1 व 2,दुस-या मजल्यावरील फ्लॅट नं.3 व 4,तिस-या मजल्यावरील फ्लॅट नं.5 व 6,चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नं.7 व 8,पाचव्या मजल्यावरील फ्लॅट नं.9 व 10,सहाव्या मजल्यावरील फ्लॅट नं.11 व 12 या स्थावर मिळकतीचे घोषणापत्र आहे.
दस्तऐवज करुन देणार/घेणार :- ज्ञानेश्वर पुंडलिक पाटील (बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्स ) स्वताकरीता , सुमंत सुभाष नेवे यांचे तर्फे जनरल मुखत्यार म्हणुन श्री.ज्ञानेश्वर पुंडलिक पाटील (बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्स)
यांनी सह दुय्यम निबंधक जळगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 1892 दिनांक 25/03/2025 रोजीचे सुची क्रं.२ नुसार खालीलप्रमाणे घोषणापत्र केले असे
1) पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं.1, बांधीव क्षेत्र 0.5742 आर.चौ.मी., तळजमिनीतील अविभाज्य हिस्सा क्षेत्र 0.2013 आर.चौ.मी. व्होटींग टक्केवारी 8.33%
2) पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं.2, बांधीव क्षेत्र 0.5742 आर.चौ.मी., तळजमिनीतील अविभाज्य हिस्सा क्षेत्र 0.2012 आर.चौ.मी. व्होटींग टक्केवारी 8.33%
3) दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं.3, बांधीव क्षेत्र 0.5742 आर.चौ.मी., तळजमिनीतील अविभाज्य हिस्सा क्षेत्र 0.2013 आर.चौ.मी. व्होटींग टक्केवारी 8.33%
4) दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं.4, बांधीव क्षेत्र 0.5742 आर.चौ.मी., तळजमिनीतील अविभाज्य हिस्सा क्षेत्र 0.2012 आर.चौ.मी. व्होटींग टक्केवारी 8.33%
5) तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं.5, बांधीव क्षेत्र 0.5742 आर.चौ.मी., तळजमिनीतील अविभाज्य हिस्सा क्षेत्र 0.2013 आर.चौ.मी. व्होटींग टक्केवारी 8.33%
6) तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं.6, बांधीव क्षेत्र 0.5742 आर.चौ.मी., तळजमिनीतील अविभाज्य हिस्सा क्षेत्र 0.2012 आर.चौ.मी. व्होटींग टक्केवारी 8.33%
7) चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नं.7, बांधीव क्षेत्र 0.5742 आर.चौ.मी., तळजमिनीतील अविभाज्य हिस्सा क्षेत्र 0.2013 आर.चौ.मी. व्होटींग टक्केवारी 8.33%
8) चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नं.8, बांधीव क्षेत्र 0.5742 आर.चौ.मी., तळजमिनीतील अविभाज्य हिस्सा क्षेत्र 0.2012 आर.चौ.मी. व्होटींग टक्केवारी 8.33%
9) पाचव्या मजल्यावरील फ्लॅट नं.9, बांधीव क्षेत्र 0.5742 आर.चौ.मी., तळजमिनीतील अविभाज्य हिस्सा क्षेत्र 0.2013 आर.चौ.मी. व्होटींग टक्केवारी 8.33%
10) पाचव्या फ्लॅट नं.10, बांधीव क्षेत्र 0.5742 आर.चौ.मी., तळजमिनीतील अविभाज्य हिस्सा क्षेत्र 0.2012 आर.चौ.मी. व्होटींग टक्केवारी 8.33%
11) सहाव्या मजल्यावरील फ्लॅट नं.11, बांधीव क्षेत्र 0.5742 आर.चौ.मी., तळजमिनीतील अविभाज्य हिस्सा क्षेत्र 0.2013 आर.चौ.मी. व्होटींग टक्केवारी 8.33%
12) सहाव्या मजल्यावरील फ्लॅट नं.12, बांधीव क्षेत्र 0.5742 आर.चौ.मी., तळजमिनीतील अविभाज्य हिस्सा क्षेत्र 0.2012 आर.चौ.मी. व्होटींग टक्केवारी 8.33%
वरील नोंद ही गावी अर्ज, सुची क्रं.2 तसेच मा.जिल्हाधिकारी सो.जळगाव यांचेकडील परिपत्रक क्रमांक क्रकुका/कावि/ईटपाल/36/56/12/2016 दिनांक 21/12/2016 रोजीचे परिपत्रकानुसार नोंद केली असे.