सातबारा Watch

← मेहरुण

Ferfar #112939 · मेहरुण

जळगाव, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
416/1/2/पै/प्लॉट/6
Talathi
संदिप गुलाबचंद डोभाळ
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सुरेशदादा जैन नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत, जामनेर तर्फे अधिकरी हेमंत ओंकार वाणी गहाणखत लिहुन देणार : अतुल मिलापचंद ललवाणी रा. मेहरुण यांनी दुय्यम निबंधक जळगाव 1 यांचेकडील दस्त क्रमांक 7921-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 416/1/2/पै/प्लॉट/6 क्षेत्र 0.9841 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अतुल मिलापचंद ललवाणी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.