Ferfar #112943 · मेहरुण
जळगाव, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 75/2/3अ/3ब/1/1/प्लॉट/15ते22/7
- Talathi
- संदिप गुलाबचंद डोभाळ
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026
मौजे मेहरुण येथील गट नं.75/2/3अ/3ब/1/1/प्लॉट/15ते22/7 वर वसुली अधिकारी श्री.बालाजी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जळगाव यांचेकडील जप्तीबोजा ररु.437583/- + दिनांक 01/08/2021 पासुन ररु.360000/- व 16% ने व्याज / वसुली खर्च /आदेशिका खर्च इ.जप्तीबोजा उमेश लोटन चौधरी यांचे हिस्सेवर दाखल करणेकामी गावी अर्ज, वसुली अधिकारी श्री.बालाजी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जळगाव यांचेकडील जा.क्र.547/स्थावर जप्ती आदेश/2025-26 दिनांक 13/10/2026 रोजीचे पत्र/आदेश दिेलेवरुन जप्तीबोजा दाखल केला असे.