Ferfar #112945 · मेहरुण
जळगाव, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 449/पै/प्लॉट/125
- Talathi
- संदिप गुलाबचंद डोभाळ
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17-10-2026
मौजे मेहरुण सर्व्हे नंबर 449/पै यातील प्लॉट नंबर 125(एकशे पंचवीस)याचे क्षेत्र 278.71 चौ.मी. यावरील असलेल्या बांधकामासहची मिळकत.
विकसनकरारनामा करुन देणार : केशरबाई बाबुलाल दरटेकर (जागा मालक), पुरुषोत्तम यादवराव महाजन (जागा मालक), प्रकाश यादवराव महाजन (जागा मालक), राजू किसन सोनवणे (जागा मालक)
विकसनकरारनामा करुन घेणार : जयश्री सुमितकुमार कोठारी (विकासक/डेव्हलपर्स)
यांनी सह दुय्यम निबंधक जळगाव 1 यांचेकडील दस्त क्रमांक 6809 दिनांक 03/09/2026 रोजीचे सुची क्रं.२ नुसार विकसनकरारनामा केला असे.