Ferfar #112947 · मेहरुण
जळगाव, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 462/5/प्लॉट/6
- Talathi
- संदिप गुलाबचंद डोभाळ
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026
लिहून देणार : बँक ऑफ बडौदा मुख्य शाखा जळगाव
लिहून घेणार : सुबोध अनंत मडके, प्रिया सुबोध मडके
गट नंबर/ सर्वे नंबर 462/5/प्लॉट/6 वरील बँक ऑफ बडौदा मुख्य शाखा जळगाव यांचेकडून दिनांक 23/03/2025 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु.2800000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक जळगाव 1 यांचेकडील दस्त क्रमांक 7748 दिनांक 15/12/2025 रोजीचे सुची क्रं.2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.