सातबारा Watch

← मेहरुण

Ferfar #112948 · मेहरुण

जळगाव, जळगाव · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
272/2/पै/प्लॉट/22
Talathi
संदिप गुलाबचंद डोभाळ
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 17-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17-10-2026मौजे मेहरुण सर्व्हे नं 272/2/पै/ यातील प्लॉट नं 22 याचे लेआऊट प्रमाणे क्षेत्र 301.50 चौ.मी.व 7/12 उता-याचे एकुण क्षेत्र 280.00 चौ.मी.यापैकी आमचे क्षेत्र 75.38 चौ.मी.यापैकी आमच्या हिश्याची मिळकतीतील विनामुल्य हक्कसोडपत्र करुन देत आहे. हक्कसोड लिहुन देणार:- अलकाबाई युवराज पवार, रेशमाबाई विनायक पाटील, सरलाबाई भाईदास पाटील, सुनील वसंत पाटील (खाता क्रमांक :- 180645 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 272/2/पै/प्लॉट/22 हक्कसोड लिहुन घेणार:- अनिल वसंत पाटील यांनी दुय्यम निबंधक जळगाव 1 यांचे कडील दस्त क्रमांक 917 दिनांक 11/02/2025 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.