Ferfar #112949 · मेहरुण
जळगाव, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 367/2/2/अ
- Talathi
- संदिप गुलाबचंद डोभाळ
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026
लिहून देणार : मेहरुण वि.का.सेवा.सोसा.लि.मेहरुण जळगाव
लिहून घेणार : प्रविण रामदास महाजन, राकेश रामदास महाजन, सिंधुबाई रामदास महाजन
गट नंबर/ सर्वे नंबर 367/2/2/अ वरील मेहरुण वि.का.सेवा.सोसा.लि.मेहरुण जळगाव यांचेकडून दिनांक 18/07/2024 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु.100000/- + 100000/- + 100000/- असे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मेहरुण वि.का.सेवा.सोसा.लि.मेहरुण जळगाव यांचेकडील दिनांक 13/10/2026 रोजीचे पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.