सातबारा Watch

← मेहरुण

Ferfar #112963 · मेहरुण

जळगाव, जळगाव · JSON

Type
रद्दलेख
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
510/1/पै/प्लॉट/तु/न/20
Talathi
संदिप गुलाबचंद डोभाळ
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : रद्दलेख भुविकास करारनामा व जनरल मुखत्यारपत्र दस्त क्रमांक-3307/2006 दिनांक-10/09/2006 रोजी बाबात रद्द लेख-मधील मौजे मेहरुण येथील शेत सर्व्हे नंबर-510/1/पै याचे क्षेत्र 1 हेक्टर-91 आर + पोटखरा क्षेत्र 00 हेक्टर-18 आर एकुण क्षेत्र 02 हेक्टर-09 आर यापैकी उत्तर बाजुकडील निम्मे शेतजमिन क्षेत्र 1 हेक्टर-4.5 आर मात्र यातील बखळ खळे तुकडा प्लॉट नंबर-20 याचे एकुण क्षेत्र आर चौ.मीटर-1.11.60 याचे चौ.मीटर-111.60 यापैकी मध्यभागाची बखळ खळे तुकडा प्लॉट जागा क्षेत्र आर चौ.मीटर-0.27.43 याचे चौ.मीटर-27.43 अशी मिळकत. रद्दलेख करुन देणार : मालुबाई काशिनाथ सनान्से रद्दलेख करुन घेणार : कै.सुरेखा मोतीलाल येवले मयत यांचे वारस 1 नेमचंद मोतीराम येवले, कै.सुरेखा मोतीलाल येवले मयत यांचे वारस 2 मोतीराम लक्ष्मण येवले, कै.सुरेखा मोतीलाल येवले मयत यांचे वारस 3 हेमांगी मोतीराम येवले यांनी सह दुय्यम निबंधक जळगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6887 दिनांक 13/10/2026 रोजीचे रद्दलेख केला असे.