सातबारा Watch

← मेहरुण

Ferfar #112965 · मेहरुण

जळगाव, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
194/प्लॉट/13
Talathi
संदिप गुलाबचंद डोभाळ
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 22-10-2026 लिहुन देणार:- हुस्नाबानो शेख इस्माईल रा. मेहरुण(खाता क्रमांक92697) यांचे मौजे मेहरुण येथील शेत सर्व्हे नंबर-194 यातील बखळ प्लॉट नंबर-13 याचे एकुण क्षेत्र आर चौ.मीटर-2.80.00 याचे चौ.मीटर-280.00 या संपुर्ण बखळ प्लॉट जागेपैकी- सामाईकातील मी लिहुन देणार माझे मालकी हिश्याची व प्रत्यक्ष कब्जेउपभोगातील बखळ प्लॉट जागा क्षेत्र आर चौ.मीटर-1.41.11 याचे चौ.मीटर-141.11 यापैकी सामाईकातील 7/12 उता-याचे विभाजन न करता आज रोजी तुम्हांस खरेदी दिलेली बखळ प्लॉट जागा क्षेत्र आर चौ.मीटर-0.92.20 याचे चौ.मीटर-92.20(चौ.फुट-992.44)मात्रची बखळ प्लॉट जागा. हे त्यांनी लिहुन घेणार : शबनम परवीन बशिर अली सैय्यद , (खाता क्रमांक :-1237426)गट/सर्व्हे क्रमांक 194/प्लॉट/13 बिगरशेती क्षेत्र 0.9220 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक जळगाव 2 जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4128 दिनांक 09/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 190000.00 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.